അർത്ഥം : कावळ्यापेक्षा आकाराने लहान, शरीराचा खालचा भाग पांढर्या रंगाचा व वरील भाग राखी रंगाचा असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
शिक्रा केरळ व आसाम वगळता भारतभर आढळतो.
പര്യായപദങ്ങൾ : आडरा, एशरा, कवडी शिक्रा, चिपका, पारा ससिणा, मोरमार्या, शिकरा, शिक्रा, शीक्रिण, ससाणा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :