അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : रागाने युक्त होणे.
ഉദാഹരണം : दादा तिच्यावर खूप चिडले.
പര്യായപദങ്ങൾ : कोपणे, चिडणे, तापणे, भडकणे, रागावणे, संतापणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
क्रोध से भर जाना।
Become angry.
അർത്ഥം : वारंवार दाब देऊन चुरडणे.
ഉദാഹരണം : पायाखाली मुंगी चिरडली.
പര്യായപദങ്ങൾ : चुरडणे, चेंदरणे, चेचणे, ठेचणे
बार-बार ऐसा दाब डालना कि दाब के नीचे की वस्तु विकृत हो जाय।
To compress with violence, out of natural shape or condition.
അർത്ഥം : गाडी इत्यादी खाली येऊन मरणे किंवा चेंदामेंदा होणे.
ഉദാഹരണം : कुत्रा गाडीखाली येऊन चिरडला गेला.
गाड़ी आदि के नीचे आकर मर जाना।
Cut off and stop.
അർത്ഥം : एखाद्या वस्तूच्या खाली येऊन किंवा दाबला जाऊन विकृत होणे.
ഉദാഹരണം : एक कुत्रा गाडीखाली येऊन चिरडला गेला.
പര്യായപദങ്ങൾ : कुचलणे
नीचे आकर या दबकर विकृत होना।
Become injured, broken, or distorted by pressure.
അർത്ഥം : एखाद्या वस्तुच्या खाली शरीराचा एखादा अवयव दबला जाणे.
ഉദാഹരണം : माझे बोट दारात चेंबटले.
പര്യായപദങ്ങൾ : चेंगरणे, चेंबटणे, चेपणे, चेमटणे, चेमणे, दाबणे, पिळणे
किसी वस्तु पर दबाव पड़ना।
Place between two surfaces and apply weight or pressure.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക