അർത്ഥം : जेणेकरून नीट रीतीने मनुष्य, वस्तू किंवा पदार्थ ओळखता येतो.
ഉദാഹരണം :
रेडक्रॉस ही वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाची खूण आहे.
പര്യായപദങ്ങൾ : खूण, रंग, संकेत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
दिखाई देने या समझ में आने वाला ऐसा लक्षण, जिससे कोई चीज़ पहचानी जा सके या किसी बात का कुछ प्रमाण मिले।
रेडक्रास चिकित्सा क्षेत्र का एक महत्वपूर्ण चिह्न है।അർത്ഥം : एखाद्या वस्तू किंवा जागेवर उमटलेली वा उमटवलेली खूण.
ഉദാഹരണം :
रानात वाघाच्या पावलांचे ठसे बघताच आम्ही परतलो
പര്യായപദങ്ങൾ : चिह्न, छाप, ठसा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A concavity in a surface produced by pressing.
He left the impression of his fingers in the soft mud.