അർത്ഥം : जेवावयाच्या पानाभोवती पाणी फिरवून भाताचे घास ठेवण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
चित्राहुति घालून गुरुजींनी भोजनास प्रारंभ केला.
പര്യായപദങ്ങൾ : चित्राथी, चित्रावती, चित्रावथी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
भोजन से पहले थाली के बाहर जमीन पर दाहिनी ओर डाली जाने वाली अन्न की आहुति।
चित्राहुति देकर गुरु ने खाना शुरू किया।