അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : अनुभव, विचार, विकार यांचे अधिष्ठान असलेली यंत्रणा.
ഉദാഹരണം : प्रार्थनेने माणसाचे मन शुद्ध होते. त्याचा या कामात जीव लागत नव्हता
പര്യായപദങ്ങൾ : अंतःकरण, अंतरंग, अंतर्याम, काळीज, जीव, मन, मानस, हृदय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
प्राणियों में अनुभव, संकल्प-विकल्प, इच्छा, विचार आदि करने वाली शक्ति।
അർത്ഥം : मनाची एकाग्रता.
ഉദാഹരണം : तुझे कामात लक्ष नाही आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अवधान, ध्यान, लक्ष
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
किसी बात या कार्य में मन के लीन होने की दशा या भाव।
Attention.
അർത്ഥം : अनुभव, विचार, विकार यांचे अधिष्ठान.
ഉദാഹരണം : अंतःकरणातून निघालेला आवाजच खरा.
പര്യായപദങ്ങൾ : अंतःकरण, अंतरंग, अंतरात्मा, अंतर्मन, अंतर्याम, काळीज, जीव, मन, मानस, हृदय
शरीर की वह आंतरिक अमूर्त सत्ता जिसमें भले-बुरे का ठीक और स्पष्ट ज्ञान होता है।
The locus of feelings and intuitions.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക