അർത്ഥം : गर असलेले एक गोड फळ.
ഉദാഹരണം :
चिकूमध्ये लोह अधिक प्रमाणात असते
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Tropical fruit with a rough brownish skin and very sweet brownish pulp.
sapodilla, sapodilla plum, sapotaഅർത്ഥം : मध्यम आकाराचे एक फळझाड.
ഉദാഹരണം :
चिकूला वर्षातून दोन वेळा फुले, फळे येतात.
അർത്ഥം : अतिशय लहान तपकिरी रंगाचा, खालील भाग पांढरा, निमूळती किंचित वाकलेली चोच असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
टिकेलचा फुलटोचा भारत आणि बांगला देश येथे आढळतो.
പര്യായപദങ്ങൾ : किटाट्या, गोदडी, चिक्या, टिकेलचा फुलटोचा, बारकी चुही, बारीक टिर्रर्र
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :