അർത്ഥം : एखादे चूर्ण किंवा दाणे इत्यादी वस्त्र किंवा छिद्रयुक्त भांड्यातून अशा प्रकारे हलविणे की ज्यामुळे त्यातील कचरा खाली पडेल किंवा त्यातील उपयोगी नसलेला जाड भआग वर राहिल.
ഉദാഹരണം :
तिने चहा गाळला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : पूरा मजकूर न वाचता फक्त मुख्य मुद्दे बघणे किंवा वरवर वाचणे.
ഉദാഹരണം :
लताने ती कादंबरी चाळली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
+पूरा मज़मून न पढ़कर केवल प्रमुख विषय देखना या ऊपर से या ऊपरी तौर पर देखना।
वह रंगनाथ वैद्यक की किसी किताब के पन्ने उलट रहा था।അർത്ഥം : पातळ पदार्थातील केरकचरा तलम वस्त्रातून किंवा छिद्रयुक्त पात्रातून गाळून काढणे.
ഉദാഹരണം :
चहा गाळून ठेवला आहे.
പര്യായപദങ്ങൾ : गाळणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :