അർത്ഥം : शब्दांचा उच्चार नीट न करू शकल्यामुळे मध्ये-मध्ये काही शब्द थांबून थांबून बोलणे.
ഉദാഹരണം :
नंदू बोलताना अडखळतो.
പര്യായപദങ്ങൾ : अडखळणे, अडखळत बोलणे, चांचरणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : भीती इत्यादीमुळे अडखळत अडखळत बोलणे.
ഉദാഹരണം :
घाबरतो कशाला नीट बोल चाचरतोस कशाला?