അർത്ഥം : हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ ह्या चार अंगांनी युक्त असे सैन्य.
ഉദാഹരണം :
पांडवांनी कौरवांच्या चतुरंग सेनेचा पराभव केला.
പര്യായപദങ്ങൾ : चतुरंग सेना
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
हाथी, घोड़े, रथ और पैदल - इन चार अंगों वाली सेना।
प्राचीन काल में राजा युद्ध में चतुरंगिणी का उपयोग करते थे।