അർത്ഥം : एकाच ठिकाणी काही काळासाठी पुन्हा पुन्हा येणे.
ഉദാഹരണം :
एकटी असली की हा विचार तिच्या मनात घोळतो
അർത്ഥം : एखाद्या द्वव पदार्थात दुसरा एखादा पदार्थ घालून ते एकत्र होण्यासाठी हलवणे.
ഉദാഹരണം :
सरबत बनवताना तिने साखर चांगली घोळली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी द्रव पदार्थ में कोई वस्तु हिलाकर मिलाना।
हम शरबत बनाने के लिए पानी में शक्कर घोलते हैं।