അർത്ഥം : बंदुकीतील हातोडीच्या आकाराचा अवयवविशेष, हा दाबला असता बंदुकीचा बार उडतो.
ഉദാഹരണം :
शिकार्याने नेम धरून बंदुकीचा चाप ओढला
പര്യായപദങ്ങൾ : चाप
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : ओझे वाहणे, गाडी ओढणे किंवा बसण्यासाठी उपयोगात आणला जाणारा, शींग नसलेला एक चतुष्पाद प्राणी.
ഉദാഹരണം :
प्राचीन काळापासून अरबस्थानातले घोडे प्रसिद्ध आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : अश्व, तुरंग, तुरंगम, तुरग, वारू, हय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सींगरहित एक चौपाया जो गाड़ी खींचने और सवारी के काम में आता है।
राणा प्रताप के घोड़े का नाम चेतक था।അർത്ഥം : फळा, चित्रफलक इत्यादी जमिनीपासून उंचावर उभे करण्यासाठी आधार म्हणून वापरण्यात येणारी लाकडी चौकट.
ഉദാഹരണം :
फळ्याचा घोडा कुठे आहे?
പര്യായപദങ്ങൾ : घोडी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : उभे राहून वाजवताना मृदंग, पखवाज इत्यादी ज्यावर ठेवतात ती घडवंची.
ഉദാഹരണം :
देवळाच्या एका कोपर्यात मृदंग ठेवायची उंच घोडी सुनंदाला दिसली.
പര്യായപദങ്ങൾ : घोडी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :