അർത്ഥം : एखाद्या गोष्टीला चोहीकडून वेढण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
मराठ्यांनी किल्ल्याला गराडा घातला
പര്യായപദങ്ങൾ : गराडा, विळखा, वेढा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The action of an armed force that surrounds a fortified place and isolates it while continuing to attack.
beleaguering, besieging, military blockade, siegeഅർത്ഥം : शेंडीभोवती वर्तुळाकार राखलेले केस.
ഉദാഹരണം :
संजाबातून त्याची शेंडी डोकावत होती.
പര്യായപദങ്ങൾ : संजाब