പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള घेणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

घेणे   क्रियापद

൧. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : मोल देऊन एखादी वस्तू घेणे.

ഉദാഹരണം : आम्ही दुकानातून कपडे विकत घेतले

പര്യായപദങ്ങൾ : क्रय करणे, खरीदणे, खरेदी करणे, विकत घेणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

पैसे आदि देकर किसी दुकान, व्यक्ति आदि से कुछ सौदा मोल लेना।

मैंने दुकान से एक कुर्ता खरीदा।
क्रय करना, खरीदना, ख़रीदना, मोल लेना, लेना

Buy, select.

I'll take a pound of that sausage.
take
൨. क्रियापद / क्रियावाचक

അർത്ഥം : शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे.

ഉദാഹരണം : सेनेने किल्ला ताब्यात घेतला.

പര്യായപദങ്ങൾ : अधिकाराखाली घेणे, जिंकणे, ताबा मिळवणे, ताब्यात घेणे, मिळविणे

൩. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : एखादे कार्य इत्यादी करण्यासाठी आपल्या बरोबर घेणे किंवा एखादे काम, दल इत्यादित प्रवेश देणे.

ഉദാഹരണം : ह्या दलात रामने मलादेखील घेतले आहे.
ह्या कार्यात चांगल्या लोकांना सामील करा.

പര്യായപദങ്ങൾ : दाखल करणे, सामील करणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी कार्य आदि को करने के लिए साथ करना या किसी काम, दल आदि में रखना।

इस कार्य में अच्छे लोगों को शामिल कीजिए।
इस दल में राम ने मुझे भी लिया है।
दाख़िल करना, दाखिल करना, मिलाना, लेना, शामिल करना, सम्मिलित करना

Engage as a participant.

Don't involve me in your family affairs!.
involve
൪. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

അർത്ഥം : उदाहरणार्थ घेणे.

ഉദാഹരണം : रामालाच घ्या, तो किती भाबडेपणाने राहतो.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

उदाहरण के तौर पर लेना।

राम को ही लो,वह कितनी सादगी से रहता है।
लेना

Take into consideration for exemplifying purposes.

Take the case of China.
Consider the following case.
consider, deal, look at, take
൫. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

അർത്ഥം : काम इत्यादी करण्याची जबाबदारी घेणे.

ഉദാഹരണം : लग्नाची सगळी जबाबदारी मी घेतली.

പര്യായപദങ്ങൾ : ग्रहण करणे, स्वीकारणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

काम आदि करने की जिम्मेदारी लेना।

शादी की सारी जिम्मेदारी मैंने ली।
ग्रहण करना, प्राप्त करना, लेना, स्वीकार करना, स्वीकारना

Accept as a challenge.

I'll tackle this difficult task.
tackle, take on, undertake
൬. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

അർത്ഥം : एखाद्याच्या समोर एखादी घटना वा प्रसंग इत्यादींशी संबंधित लोकांचे नाव सांगणे.

ഉദാഹരണം : त्याने पोलीसांसमोर चौघांची नावे घेतली.

പര്യായപദങ്ങൾ : सांगणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी के सामने किसी घटना आदि से संबंधित लोगों का नाम बताना।

उसने पुलिस के सामने चार लोगों का नाम लिया।
बताना, बोलना, लेना
൭. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : प्रकाशचित्रक वा छायाचित्रक ह्यांतून चित्र वा दृश्य टिपणे.

ഉദാഹരണം : मी खूप चांगली छायाचित्रे काढतो.

പര്യായപദങ്ങൾ : काढणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कैमरे से फोटो लेना।

रुपेन्द्र बहुत बढ़िया फोटो खींचता है।
ईंचना, ईचना, ऐंचना, खींचना, खीचना, तस्वीर खींचना, तस्वीर खीचना, तस्वीर लेना, फोटो खींचना, फोटो खीचना

Record on photographic film.

I photographed the scene of the accident.
She snapped a picture of the President.
photograph, shoot, snap
൮. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : काही काळापुरती एखादी गोष्ट खालून वर उचलून धरणे.

ഉദാഹരണം : त्याने बर्‍याच वेळ ओझे आपल्या डोक्यावर उचलले.

പര്യായപദങ്ങൾ : उचलणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कुछ समय तक ऊपर लिए रहना।

उसने बोझ सर पर उठाया।
उठाना

Raise from a lower to a higher position.

Raise your hands.
Lift a load.
bring up, elevate, get up, lift, raise
൯. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : मादक पदर्थांचे सेवन करणे.

ഉദാഹരണം : आज त्याने जरा जास्तच घेतली.
त्याने मनसोक्त भांग चढवली.

പര്യായപദങ്ങൾ : चढवणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

नशीली वस्तुओं का सेवन करना।

त्योहार के दिन भी वह पीता है।
चढ़ाना, पीना
൧൦. क्रियापद / क्रियावाचक / उपभोगसूचक

അർത്ഥം : सेवन करणे.

ഉദാഹരണം : औषध वेळच्या वेळी घ्या.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

खाना या पीना।

वह प्रतिदिन मादक पदार्थों का सेवन करता है।
उपभोग करना, लेना, सेवन करना

Take or consume (regularly or habitually).

She uses drugs rarely.
habituate, use
൧൧. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : क्रिया पूर्ण करून मोकळे होणे.

ഉദാഹരണം : मी येईतोपर्यंत तुम्ही अंघोळ उरकून घ्या.

പര്യായപദങ്ങൾ : टाकणे

അർത്ഥം : समावेश करणे.

ഉദാഹരണം : हा मुद्दा विचारात घे
आम्ही त्याला पक्षात घेऊ

൧൩. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : दुसर्‍याने देऊ केलेली गोष्ट आपल्या ताब्यात करणे.

ഉദാഹരണം : भाऊबीजेनिमित्त दिलेली भेट बहिणीने आनंदाने घेतली.

പര്യായപദങ്ങൾ : स्वीकारणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी से या कहीं से कोई वस्तु आदि अपने हाथ में लेना।

उसने अध्यक्ष के हाथों पुरस्कार लिया।
ग्रहण करना, धारण करना, पाना, प्राप्त करना, लेना, हासिल करना

Receive willingly something given or offered.

The only girl who would have him was the miller's daughter.
I won't have this dog in my house!.
Please accept my present.
accept, have, take
൧൪. क्रियापद / क्रियावाचक

അർത്ഥം : सुरक्षा, आराम इत्यादीसाठी एका स्थितीत जाणे.

ഉദാഹരണം : वादळापासून वाचम्यासाठी आम्ही एका घराचा आश्रय घेतला.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

* सुरक्षा, आराम आदि के लिए किसी स्थिति में जाना।

हमने तूफान से बचने के लिए आश्रय लिया।
लेना

To get into a position of having, e.g., safety, comfort.

Take shelter from the storm.
take
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।