അർത്ഥം : घासण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
भांड्याच्या तळाशी करपलेले अन्न काढण्यासाठी ऊषाचे घासणे चालूच होते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : भांडे इत्यादी स्वच्छ करण्यासाठी राख इत्यादींनी रगडणे.
ഉദാഹരണം :
तिने पूजेसाठी चांदीची भांडी घासली.
പര്യായപദങ്ങൾ : उजळणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मैल छुड़ाने या चिकना करने के लिए किसी वस्तु को रगड़ना।
गाँव के लोग बरतन को राख या मिट्टी से माँजते हैं।