അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : एका वेळी तोंडात घालण्यासाठी घेतलेला अन्नाचा अंश.
ഉദാഹരണം : आई मुलाला घास भरवत होती
പര്യായപദങ്ങൾ : कवळ, ग्रास
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
उतना भोजन जितना एक बार में मुँह में डाला जाए।
അർത്ഥം : लांबट, अरुंद आणि निमुळती पाने असलेले एक प्रकारचे तृण.
ഉദാഹരണം : कुरणात गवत वाढले होते
പര്യായപദങ്ങൾ : गवत
वह उद्भिज्ज जिसे चौपाए चरते हैं।
അർത്ഥം : जात्यात एका वेळी घालायचे धान्याचे परिमाण.
ഉദാഹരണം : जात्यात घास लहान घाल म्हणजे पीठ बारीक येईल.
അർത്ഥം : जात्याच्या खळगीत दळले न जाता शिल्लक राहणार्या दाण्यांचा समुदाय.
ഉദാഹരണം : हे जाते घास धरते.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക