അർത്ഥം : घामाने डबडबलेला.
ഉദാഹരണം :
लांबून पळत आल्यामुळे तो घामाघूम झाला.
പര്യായപദങ്ങൾ : घामघूम, घामाझोकळ, घामेला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो पसीने से भीगा हुआ हो।
पसीने से तर व्यक्ति थोड़ा आराम करने के बाद फिरसे काम में जुट गया।അർത്ഥം : घामाने किंवा उन्हाने जीव कासावीस किंवा बेचैन झालेला.
ഉദാഹരണം :
वाळवंटात फिरून फिरून तो घामाघूम झाला.
वाळवंटात घामेले प्राणी सावलीच्या शोधात भटकत असतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :