അർത്ഥം : नदी,तलाव इत्यादींच्या काठावर नावेतून उतरण्यासाठी वा बसण्यासाठी तसेच पाण्याचा उपयोग चांगला करता यावा यासाठी केलेली सोयीची दगडी बांधणी.
ഉദാഹരണം :
बायका घाटावर कपडे धूत होत्या
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Stairway in India leading down to a landing on the water.
ghatഅർത്ഥം : वरच्या बाजूस मोठ्या पेल्यासारखी कडी असलेला व आतल्या बाजूला लोखंडी वा लाकडी लोळी लावलेला एक वाद्यविशेष.
ഉദാഹരണം :
चिमाजी अप्पा पेशवे यांनी ह्या मंदिराला मोठी घंटा दिली आहे
പര്യായപദങ്ങൾ : घंटा
അർത്ഥം : सह्याद्रीच्या रांगेच्या पश्चिमेकडचा महाराष्ट्रातील प्रदेश.
ഉദാഹരണം :
तुमचे गाव कोकणात आहे की देशावर?
പര്യായപദങ്ങൾ : देश
അർത്ഥം : एखाद्या कामाकरता केलेली आखणी.
ഉദാഹരണം :
किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना ठरली
अचानक गावी जाण्याचा घाट कसा काय घातलात?
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An arrangement scheme.
The awkward design of the keyboard made operation difficult.The cognitive process of thinking about what you will do in the event of something happening.
His planning for retirement was hindered by several uncertainties.അർത്ഥം : नदी किंवा तलाव इत्यादीच्या किनारी तयार केलेला घाट जो स्नानासाठी वापरला जातो.
ഉദാഹരണം :
कुंभमेळ्याच्या वेळी स्नानघाटावर खूपच गर्दी होते.
പര്യായപദങ്ങൾ : स्नानघाट
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : जेथून लोकांना पाण्यापर्यंत पोहचता येईल असे तलाव,नदी इत्यादींच्या काठावरील पायर्या असलेले स्थान.
ഉദാഹരണം :
लोक घाटावर स्नान करीत आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
तालाब, नदी आदि के तट के आस-पास का वह स्थान जहाँ सीढ़ियाँ आदि बनी होती हैं तथा जिस पर से होकर लोग जल तक पहुँचते हैं।
लोग घाट पर स्नान कर रहे हैं।