അർത്ഥം : विहिरीत पडलेली वस्तू वर काढण्यासाठी एका लोखंडी कडीला पाच सहा आकडे अडकवलेले असतात ती कडी.
ഉദാഹരണം :
रामू काका गळ घालून विहीरीत पडलेली बादली बाहर काढत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : गळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : पाण्याच्या जोरामुळे डोंगरामध्ये तयार झालेली खोलगट जागा.
ഉദാഹരണം :
ह्या घळीत वाघ राहतो.
അർത്ഥം : झाडावरून फळे काढण्याची जाळे लावलेली काठी.
ഉദാഹരണം :
महादूने झेलणीने आंबे काढले.
പര്യായപദങ്ങൾ : झेलणी
അർത്ഥം : पाण्याच्या जोरामुळे डोंगरामध्ये तयार झालेली खोलगट जागा.
ഉദാഹരണം :
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A deep ravine (usually with a river running through it).
gorge