അർത്ഥം : दागिने घडविण्याची किंवा सोनाराच्या कामाची मजुरी.
ഉദാഹരണം :
रमेश घडणावळीतून काही पैसे वाचवून बँकेत भरतो.
ह्या हाराची घडणावळ जास्त आहे.
പര്യായപദങ്ങൾ : घडण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Something that remunerates.
Wages were paid by check.അർത്ഥം : एखादी वस्तू इत्यादी घडविण्याची मजुरी.
ഉദാഹരണം :
शिल्पकार ह्या मूर्तिची घडणावळ एक हजार मागत आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Something that remunerates.
Wages were paid by check.