അർത്ഥം : विशिष्ट जंतूच्या संसर्गामुळे घसा, नाक इत्यादी ठिकाणी होणारा सांसर्गिक रोग.
ഉദാഹരണം :
दोन ते अठरा ह्या वयोगटातील मुलांमध्ये घटसर्प अधिक प्रमाणात आढळतो
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
विशिष्ट रोगाणु के संसर्ग से गला, नाक आदि में होने वाला एक संक्रामक रोग।
अनन्नास का रस पीने से डिप्थीरिया ठीक हो जाता है।