അർത്ഥം : सायंकाळचा म्हणजे गुरे रानातून परतत असता त्यांच्या चालण्याने उडालेली धूळ दिसते तेव्हाचा काळ.
ഉദാഹരണം :
तो गोधूलीला घरातून बाहेर पडला.
പര്യായപദങ്ങൾ : गोधूल मुहूर्त, गोधूळ, गोधूळी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सूर्यास्त होने से पहले और बाद के तीस क्षणों के बीच का समय जब चरकर लौटती हुई गौओं के खुरों से धूल उड़ती रहती है।
फलित ज्योतिष में गोधूलि बेला को सब कार्यों के लिये बहुत शुभ माना जाता है।