അർത്ഥം : अतिशय लहान तपकिरी रंगाचा, खालील भाग पांढरा, निमूळती किंचित वाकलेली चोच असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
टिकेलचा फुलटोचा भारत आणि बांगला देश येथे आढळतो.
പര്യായപദങ്ങൾ : किटाट्या, चिकू, चिक्या, टिकेलचा फुलटोचा, बारकी चुही, बारीक टिर्रर्र
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :