അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : कानास गोड लागणारा.
ഉദാഹരണം : गीता गोड आवाजात गायली
പര്യായപദങ്ങൾ : मंजूळ, मधुर, सुमधुर, सुरेल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
बोलने, गाने आदि में मीठे स्वरवाला।
Pleasantly full and mellow.
അർത്ഥം : मध, साखर इत्यादींसारख्या चवीचा.
ഉദാഹരണം : ही द्राक्षे फारच गोड आहेत
പര്യായപദങ്ങൾ : मधुर, महुर, महूर
जिसमें चीनी या शहद आदि का-सा स्वाद हो।
Having or denoting the characteristic taste of sugar.
അർത്ഥം : नाजूक आणि सुंदर.
ഉദാഹരണം : रस्त्यावर मांजरीची गोजिरवाणी पिले होती.
പര്യായപദങ്ങൾ : गोजरा, गोजिरवाणा
അർത്ഥം : मनाला आवडणारा.
ഉദാഹരണം : आईने माझ्या बालपणाची गोड आठवण एका वहीत नोंदवून ठेवली.
പര്യായപദങ്ങൾ : मधुर
मन को अच्छा लगने वाला।
Pleasing to the senses.
അർത്ഥം : खारट, तुरट, आंबट नसलेला किंवा क्षारयुक्त नसलेला.
ഉദാഹരണം : हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे.
जो खारा, कसैला आदि न हो।
Not containing or composed of salt water.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക