പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള गोटा എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

गोटा   नाम

൧. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

അർത്ഥം : गोलसर वाटोळा, गुळगुळीत पृष्ठ भाग असलेला दगड.

ഉദാഹരണം : नदीच्या प्रवाहात खूप गोटे सापडतात.

൨. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

അർത്ഥം : सुकून करवंटीपासून वेगळा झालेला नारळाचा गर.

ഉദാഹരണം : ह्या नारळात पाणी नाही नुसताच गोटा आहे.

അർത്ഥം : ज्यावरचे केस पूर्णतः काढून टाकले आहेत असे डोके.

ഉദാഹരണം : त्याचा गोटा पाहून सर्व मुले हसू लागली.

പര്യായപദങ്ങൾ : चमन, चमनगोटा

൪. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : कपड्यांना शोभा आणण्यासाठी लावली जाणारी जरीची पट्टी.

ഉദാഹരണം : सीतेच्या साडीला जरीचा गोट लावला होता.

പര്യായപദങ്ങൾ : गोट


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

बादले का वह सुनहला या रुपहला फीता जो कपड़ों पर लगाया जाता है।

चुनरी में गोटे लगे हुए हैं।
गोट, गोटा, संजाफ

Trimming used to decorate clothes or curtains.

braid, braiding, gold braid
൫. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / भाग

അർത്ഥം : माती, विट इत्यादीकांचा गोलसर वाटोळा घट्ट गोळा वा तुकडा.

ഉദാഹരണം : लहान मुले गोट्याने आंबे पाडत आहेत.

പര്യായപദങ്ങൾ : ढेकूळ, दगड, लहान दगड


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

मिट्टी,ईंट आदि का कड़ा या ठोस टुकड़ा।

बच्चे ढेले से आम तोड़ रहे हैं।
चक्का, डेला, ढेरा, ढेला

A large piece of something without definite shape.

A hunk of bread.
A lump of coal.
hunk, lump
൬. नाम / निर्जीव / वस्तू

അർത്ഥം : विट किंवा दगडाचा लहान तुकडा.

ഉദാഹരണം : तो मुलगा लहान गोटे तळ्यात टाकत होता.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।