പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള गोंधळ എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

गोंधळ   नाम

൧. नाम / निर्जीव / घटना / नियोजित घटना

അർത്ഥം : लबाडीने केलेला अपहार किंवा कळत नकळत झालेल्या चुकीमुळे निर्माण झालेली मोठी समस्या.

ഉദാഹരണം : बॅंकेच्या हिशेबात घोटाळा करून तो पळून गेला.

പര്യായപദങ്ങൾ : अफरातफर, गडबड, गोलमाल, घोटाळा, घोळ, भानगड, हेराफेरी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जान-बूझकर या मनमाने ढंग से उत्पन्न की जाने वाली अथवा अपटुता के कारण होने वाली गड़बड़ी।

आजकल हर विभाग में कुछ न कुछ घोटाला हो रहा है।
गोलमाल, घपला, घोटाला, झोल-झाल, धाँधली, धांधली, हेर-फेर, हेरफेर, हेरा-फेरी, हेराफेरी

A fraudulent business scheme.

cozenage, scam

അർത്ഥം : नेमके काय चालले आहे वा काय करावे हे न सुचणारी स्थिती.

ഉദാഹരണം : प्रमुख पाहुणे वेळेआधीच पोहोचल्याने कार्यकर्त्यांची तारंबळ उडाली

പര്യായപദങ്ങൾ : तारांबळ, तिरपीट, त्रेधा, धांदल

൩. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

അർത്ഥം : उपलब्ध असलेल्या दोन परस्परविरुद्ध गोष्टी वा शक्यता ह्यांपैकी कोणती वास्तव वा स्वीकारण्याजोगी आहे हे ठरवता येत नाही अशी अवस्था.

ഉദാഹരണം : मयसभा पाहून कौरवांकडची मंडळी संभ्रमात पडली.

പര്യായപദങ്ങൾ : बुचकळा, संभ्रम

൪. नाम / निर्जीव / घटना / सामाजिक घटना

അർത്ഥം : कुळधर्म म्हणून गोंधळ्याकडून देवीप्रीत्यर्थ करवून घेतला जाणारा, गाणे, नृत्य यांचा समावेश असलेला एक विधी.

ഉദാഹരണം : दादाच्या लग्नानिमित्त उद्या गोंधळ आहे.

൫. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

അർത്ഥം : एखाद्या भयंकर वा चिंताजनक घटनेमुळे लोकांमध्ये निर्माण होणारे भय ज्यामुळे लोक आपल्या संरक्षणाचे उपाय योजायला लागतात.

ഉദാഹരണം : बॉंब फुटताच लोकांमध्ये अशांती निर्माण झाली.

പര്യായപദങ്ങൾ : अशांतता, अशांती, खळबळ, भीती

൬. नाम / अवस्था

അർത്ഥം : काही कमतरता असलेली किंवा नीट नसलेली व्यवस्था.

ഉദാഹരണം : लग्नातील अव्यवस्था पाहून पाहूणे नाराज झाले.

പര്യായപദങ്ങൾ : अव्यवस्था, घोटाळा


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

वह व्यवस्था जिसमें कमियाँ हों या जो ठीक न हो।

विवाह में कुव्यवस्था देख बाराती भड़क उठे।
अँधेर, अंधाधुंध, अंधेर, अन्धाधुन्ध, अन्धेर, कुप्रबंध, कुव्यवस्था, गड़बड़, गड़बड़ी, बद-इंतजामी, बद-इन्तजामी, बदइंतजामी, बदइन्तजामी

A condition in which an orderly system has been disrupted.

disarrangement, disorganisation, disorganization
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।