അർത്ഥം : गेय असण्याची अवस्था किंवा भाव.
ഉദാഹരണം :
गेयता ही गीतकाव्यातील उपादानकारण असल्यामुळे प्रत्येक गीतकाव्यात ती सुलभ असते.
काव्यात असणारी गेयता आजच्या काळात कमी झाल्याचे दिसते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
गेय होने की अवस्था या भाव।
गेयता गीतिकाव्य का अनिवार्य उपादान होने से प्रत्येक गीतिकाव्य में सुलभ होती है।