അർത്ഥം : इंधन म्हणून वापरला जाणारा वायुरूप पदार्थ.
ഉദാഹരണം :
अलीकडे शहरांत नलिकांद्वारे घराघरात गॅस पुरवला जातो.
അർത്ഥം : इंधनासाठी वापरला जाणारा गॅस वापरून पेटणार्या शेगडीवरील ज्योत.
ഉദാഹരണം :
गॅसवर दूध तापत ठेवले आहे.
അർത്ഥം : गॅसवर चालणारी चूल.
ഉദാഹരണം :
गॅस पुसून घे.
പര്യായപദങ്ങൾ : शेगडी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : अपचन इत्यादी कारणांमूळे पोटात तयार होणारी वायू.
ഉദാഹരണം :
गॅस झाल्याने पोटात दुखते.
പര്യായപദങ്ങൾ : वात
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : स्वयंपाक करण्यासाठी वापरात येणारा वायूरूप पदार्थ.
ഉദാഹരണം :
शहरात गॅसचा वापर जास्त होतो.
പര്യായപദങ്ങൾ : एलपीजी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह गैस जो रसोई बनाने के काम आती है।
शहरों में गैस का उपयोग अधिक होता है।