അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : कामासाठी विकत घेतलेला माणूस.
ഉദാഹരണം : जुन्याकाळी दासांवर खूप अत्याचार केले जात असत
പര്യായപദങ്ങൾ : दास
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
अपनी सेवा कराने के लिये मूल्य देकर खरीदा हुआ व्यक्ति।
A person who is owned by someone.
അർത്ഥം : पत्त्याच्या खेळातले एक पान.
ഉദാഹരണം : हुकूमाच्या गुलामामुळे त्याला हा खेळ जिंकता आला.
പര്യായപദങ്ങൾ : गुलम्या, गुल्ल्या
ताश का एक पत्ता जो हर रंग में एक-एक होता है।
One of four face cards in a deck bearing a picture of a young prince.
അർത്ഥം : दुसर्याच्या अधीन असलेला.
ഉദാഹരണം : कोणताही पराधीन देश प्रगती करू शकत नाही
പര്യായപദങ്ങൾ : अंकित, परतंत्र, परवश, परस्वाधीन, पराधीन
जो दूसरे के अधीन हो।
Hampered and not free. Not able to act at will.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക