അർത്ഥം : सूर्यमालेतील पाचवा, सर्वात मोठा ग्रह.
ഉദാഹരണം :
सर्व ग्रहांत गुरू हा सर्वात मोठा ग्रह आहे.
गुरू सर्वात वेगाने परिभ्रमण करतो.
പര്യായപദങ്ങൾ : बृहस्पती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सौर जगत का पाँचवा ग्रह जो पृथ्वी से बहुत दूर है।
बृहस्पति सब ग्रहों से बड़ा है।The largest planet and the 5th from the sun. Has many satellites and is one of the brightest objects in the night sky.
jupiterഅർത്ഥം : देवांचा गुरू.
ഉദാഹരണം :
संकटाच्या वेळी सर्व देव बृहस्पतीकडे गेले.
പര്യായപദങ്ങൾ : बृहस्पती, वाचस्पती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक देवता जो सब देवताओं के गुरु हैं।
आपत्तिकाल में बृहस्पति देवताओं की मदद करते हैं।Personification of the power of ritual devotion.
brihaspatiഅർത്ഥം : गाय, बैल, म्हैस इत्यादींपैकी प्रत्येक जनावर.
ഉദാഹരണം :
त्याने आपल्या मळ्यात शिरलेल्या ढोराला हाकलून काढले
പര്യായപദങ്ങൾ : ढोर
അർത്ഥം : शीख धर्माच्या पहिल्या दहा धर्मप्रचारकांपैकी प्रत्येक.
ഉദാഹരണം :
नानक जी हे शीख धर्माचे पहिले गुरू होते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : छंदशास्त्रानुसार ज्याच्या उच्चाराला दोन मात्रांइतका काळ लागतो तो.
ഉദാഹരണം :
भ ह्या गणामध्ये पहिले अक्षर गुरू असते.