അർത്ഥം : गुरे चारण्याबद्दल दिलेली मजूरी.
ഉദാഹരണം :
सोहनला महिन्याला एक हजार रुपये गुरचराई मिळते.
പര്യായപദങ്ങൾ : गुरचराई, चरणावळ, चरवण, चरवा, चराई, चरिंदा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Something that remunerates.
Wages were paid by check.അർത്ഥം : एखाद्या ठिकाणी गुरे चारण्याबद्दलचा कर.
ഉദാഹരണം :
गुरचरण दिल्यावरच तुम्ही येथे गुरांना चरायला सोडू शकता.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Charge against a citizen's person or property or activity for the support of government.
revenue enhancement, tax, taxation