അർത്ഥം : येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवले तो ख्रिस्ती धर्मातील पवित्र मानला जाणारा शुक्रवारचा दिवस.
ഉദാഹരണം :
गुड-फ्रायडेला सर्व ख्रिस्ती लोक चर्चमध्ये एकत्र जमून येशूने भोगलेल्या मरणयातनेचे भक्तिभावे स्मरण करतात.
പര്യായപദങ്ങൾ : गुड फ्रायडे, गुडफ्रायडे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
ईसाई धर्म में पवित्र माना जानेवाला वह शुक्रवार जिस दिन ईसामसीह सूली पर चढ़े थे।
गुड फ्राइडे के दिन ईसाई लोग चर्च में एकत्रित होकर ईसामसीह का गुणगान करते हैं।Friday before Easter.
good friday