പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള गुजराती എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

गुजराती   विशेषण

൧. विशेषण / संबंधदर्शक

അർത്ഥം : गुजरात या राज्याशी संबंध असलेला.

ഉദാഹരണം : नवरात्रात गुजराती लोक पारंपरिक पोशाख घालून गरबा करतात


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

गुजरात का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

नौरात्र में गुजराती लोग डांडिया नृत्य करते हैं।
वह नारसिंह मेहता द्वारा लिखित गुजराती ग्रंथ पढ़ रहा है।

गुजराती
൨. विशेषण / संबंधदर्शक

അർത്ഥം : गुजराती ह्या भाषेत असलेला वा गुजराती ह्या भाषेशी संबंधित असलेला.

ഉദാഹരണം : हा अनुवाद मूळ गुजराती पुस्तकावरून केला आहे.

൩. विशेषण / संबंधदर्शक

അർത്ഥം : गुजरातेत राहणारा.

ഉദാഹരണം : गुजराथी लोक फार मेहनती असतात.

പര്യായപദങ്ങൾ : गुजराथी

गुजराती   नाम

൧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

അർത്ഥം : गुजरात या राज्यात राहणारा.

ഉദാഹരണം : धरणीकंपात अनेक गुजरात्यांची घरे जमीनदोस्त झाली


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

गुजरात का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।

गुजरात में आए भूकंप ने कितने ही गुजरातियों को बेघर कर दिया।
गुजराती

A member of the people of Gujarat.

gujarati, gujerati
൨. नाम / ज्ञानशाखा / भाषा

അർത്ഥം : मुख्यत्त्वे गुजरात ह्या राज्यात बोलली जाणारी, गुजराती ह्या लिपीत लिहिली जाणारी, एक भाषा.

ഉദാഹരണം : गुजरातीचे पहिले व्याकरण हेमचंद्राचर्य ह्या जैन साधूने लिहिले होते.

പര്യായപദങ്ങൾ : गुजराती भाषा


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

गुजरात राज्य की भाषा।

गुजराती लोगों के बीच रहते-रहते वह गुजराती बोलने लगा।
गुजराती, गुजराती भाषा
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।