അർത്ഥം : जिला देवता म्हणून पुजतात ती हिमालयाची मुलगी व शंकराची पत्नी.
ഉദാഹരണം :
पार्वती ही गणेश व कार्तिकेय यांची आई होय.
പര്യായപദങ്ങൾ : अंबा, अंबिका, अपर्णा, आदिमाया, उमा, गौरी, जगदंबा, जगदंबिका, दुर्गा, पार्वती, भगवती, भवानी, महादेवी, शिवपत्नी, शिवा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
शिव की पत्नी।
पार्वती भगवान गणेश की माँ हैं।അർത്ഥം : नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा जिला हिमालयाची मुलगी मानले जाते.
ഉദാഹരണം :
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते.
പര്യായപദങ്ങൾ : शैलपुत्री, हिमालयपुत्री
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
दुर्गा के नौ रूपों में से एक जो हिमालय पर्वत की पुत्री मानी जाती हैं।
शैलपुत्री की पूजा नवरात्रि के पहले दिन होती है।