അർത്ഥം : एखाद्याचे अस्तित्व न राहणे.
ഉദാഹരണം :
हळूहळू काही प्रजाती लुप्त होत आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : लुप्त होणे, संपणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अस्तित्व में न रह जाना।
धीरे-धीरे जीवों की कई प्रजातियाँ विलुप्त हो रही हैं।അർത്ഥം : लवकर कुणाला कळणार नाही अशा प्रकारे निघून जाणे.
ഉദാഹരണം :
आता तर इथे होते कुठे गायब झाले?
പര്യായപദങ്ങൾ : नाहीसे होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
इस प्रकार चल देना कि जल्दी किसी को पता भी न चले।
अभी तो वे यहाँ थे पर कहाँ काफ़ूर हो गए।