അർത്ഥം : कापूस भरलेला बिछाना.
ഉദാഹരണം :
आम्ही आठ किलो कापसाची गादी बनवली
അർത്ഥം : राजाचे बसावयाचे आसन.
ഉദാഹരണം :
विक्रमादित्याच्या सिंहासनावर चोवीस पुतळ्या कोरलेल्या होत्या
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : व्यापारी, दुकानदार इत्यादीचे बसण्याचे आसन.
ഉദാഹരണം :
दुकानदार गादीवर बसून सामानांची यादी तयार करत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
व्यवसायी, दुकानदार आदि के बैठने का आसन।
दुकानदार गद्दी पर बैठकर सामानों की सूची तैयार कर रहा था।A soft bag filled with air or a mass of padding such as feathers or foam rubber etc..
cushion