അർത്ഥം : दोरी वा कपडा यांचा विशिष्ट प्रकारे, वेटोळे घालून केलेला गुंता.
ഉദാഹരണം :
दोरीची गाठ न सुटल्याने, शेवटी दोरी कापावी लागली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Any of various fastenings formed by looping and tying a rope (or cord) upon itself or to another rope or to another object.
knotഅർത്ഥം : माणसांचा संयोग.
ഉദാഹരണം :
बाजारात आज रामाची भेट झाली.
പര്യായപദങ്ങൾ : गाठभेट, भेट, भेटगाठ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
दो या कई व्यक्तियों के आपस में मिलने की क्रिया।
आज एक अच्छे इन्सान से भेंट हुई है।A small informal social gathering.
There was an informal meeting in my living room.അർത്ഥം : ऊस, वेळू इत्यादी वनस्पतील ज्या ठिकाणी नवी पाने वा फांद्या फुटतात तो कठीण व फुगीर भाग.
ഉദാഹരണം :
त्याने महादूला गाठी असलेल्या काठीने झोडपून काढले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : आत पैसे ठेऊन वस्त्राला मारलेली गाठ.
ഉദാഹരണം :
तो आपल्या गाठीचा पैसा सांभाळून ठेवतो
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Any of various fastenings formed by looping and tying a rope (or cord) upon itself or to another rope or to another object.
knotഅർത്ഥം : तिसऱ्या महिन्यापर्यंतचा गर्भ.
ഉദാഹരണം :
मातेच्या शरीरात प्रवर्तकांच्या कमतरतेमुळे गाठ पडली.
അർത്ഥം : शरीरातील पदार्थ एका ठिकाणी साठून घट्ट होऊन तयार झालेला, कडक, फुगीर भाग.
ഉദാഹരണം :
त्याच्या शरीरात ठिकठिकाणी गाठी झाल्या आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Any bulge or swelling of an anatomical structure or part.
nodeഅർത്ഥം : झाडाचा सामान्यापेक्षा वर आलेला भाग.
ഉദാഹരണം :
ह्या झाडात बर्याच गाठी आहेत.