പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള गळणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

गळणे   क्रियापद

൧. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

അർത്ഥം : पूर्वीच्या स्थितीपेक्षा कमी होणे.

ഉദാഹരണം : गेल्यावर्षी पाऊस उशीरा पडल्याने नदीचे पाणी उणावले
सहलीला चार जण येणार होती त्यातली दोन गळली

പര്യായപദങ്ങൾ : उणावणे, कमी होणे, घटणे, रोडावणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी वस्तु आदि का लुप्त होते हुए थोड़ा हो जाना।

वर्षा न होने से नदी में पानी कम हो रहा है।
उतरना, कम होना, कमी आना, घटना, न्यून होना

Decrease in size, extent, or range.

The amount of homework decreased towards the end of the semester.
The cabin pressure fell dramatically.
Her weight fell to under a hundred pounds.
His voice fell to a whisper.
decrease, diminish, fall, lessen
൨. क्रियापद / क्रियावाचक / DELETED

അർത്ഥം : एखाद्या गोष्टीचे अंग वा अंश गळून किंवा तुटून पडणे.

ഉദാഹരണം : जोरदार वार्‍यामुळे आंब्याचा मोहोर झडला

പര്യായപദങ്ങൾ : झडणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी चीज़ के छोटे-छोटे अंगों या अंशों का कट या टूटकर गिरना।

उसके बाल बहुत झड़ते हैं।
गिरना, झड़ना, झरना

Come off.

His hair and teeth fell out.
come out, fall out
൩. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

അർത്ഥം : छिद्रातून पाझरणे वा ठिबकणे.

ഉദാഹരണം : पिशवी फाटल्यामुळे दूध गळाले.

൪. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

അർത്ഥം : त्राण नाहीसे होणे.

ഉദാഹരണം : तापामुळे ती अगदीच गळाली

൫. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

അർത്ഥം : नाक, व्रण, पू वगैरे वा गळते भांडे ह्यांतून पाणी इत्यादी बाहेर येणे.

ഉദാഹരണം : व्रणातून पू वाहत होता.

പര്യായപദങ്ങൾ : पाझरणे, वाहणे, स्रवणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी ठोस पदार्थ का गलकर या अपना आधार छोड़कर द्रव रूप में किसी ओर चलना।

उसके फोड़े से पीब बह रहा है।
निकलना, बहना

Move along, of liquids.

Water flowed into the cave.
The Missouri feeds into the Mississippi.
course, feed, flow, run
൬. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : निवड न होणे.

ഉദാഹരണം : त्याचे नाव यादीतून गळले.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

चयन न होना।

मुरली साक्षात्कार में छँट गया।
छँटना

गळणे   नाम

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

അർത്ഥം : गळून पडण्याची क्रिया.

ഉദാഹരണം : शिशिरात झाडाच्या पानांना झड लागते.
केसांचे गळणे थांबविण्यासाठी तो कित्येक प्रकारच्या औषधांचा वापर करतो

പര്യായപദങ്ങൾ : झड


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

झड़ने की क्रिया।

बालों की झड़न को रोकने के लिए वह कई प्रकार की दवाइयों का उपयोग करता है।
झड़न, झड़ना, झरन
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।