അർത്ഥം : परंपरेने चालत आलेल्या गोष्टींचा निमूट स्वीकार करणारा.
ഉദാഹരണം :
गतानुगतिक समाजाला नवीन विचार पटवून देण्यासाठी सुधारकांना खूप प्रयत्न करावे लागतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
पुरातन परंपराओं का अंधानुसरण करने वाला।
गतानुगतिक समाज को नए विचारों से सहमत कराना आसान नहीं है।