അർത്ഥം : नाकाला वायूद्वारे जाणवणारी एखाद्या गोष्टीची संवेदना.
ഉദാഹരണം :
बागेतल्या जुईचा वास घरापर्यंत येत होता
പര്യായപദങ്ങൾ : वास
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The sensation that results when olfactory receptors in the nose are stimulated by particular chemicals in gaseous form.
She loved the smell of roses.അർത്ഥം : शरीरावर वा देवाच्या प्रतिमेवर लावण्यासाठी सुगंधी द्रव्य उगाळून वा त्याच्या चूर्णात पाणी घालून केलेला पदार्थ.
ഉദാഹരണം :
तो नेहमी आपल्या कपाळावर गंधाचा टिळा लावतो.
അർത്ഥം : एखादे स्थान, परिस्थिती इत्यादींची सामान्य स्थिती वा वातावरण व त्यांचा पडणारा प्रभाव.
ഉദാഹരണം :
तुमच्या भाषणाला विद्रोहाचा वास येतो आहे.
പര്യായപദങ്ങൾ : वास
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :