അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : आपल्या हातून झालेली चूक आठवून मनाला लागणारी टोचणी.
ഉദാഹരണം : त्याला आपल्या चुकीविषयी पश्चात्ताप वाटू लागला.
പര്യായപദങ്ങൾ : अनुताप, उपरती, दिलगिरी, पश्चात्ताप, पस्तावणी, पस्तावा, रुखरुख, हळहळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
अपनी गलती का एहसास होने पर मन में होने वाला दुःख।
A feeling of deep regret (usually for some misdeed).
അർത്ഥം : एखादी उचित, आवश्यक किंवा प्रिय गोष्ट न घडल्यामुळे मनाला होणारे दुःख.
ഉദാഹരണം : रागाच्या भरात मी त्याला उलट बोललो याचा मला नंतर खेद वाटू लागला
പര്യായപദങ്ങൾ : खंत, खिन्नता, दिलगिरी
किसी उचित, आवश्यक या प्रिय बात के न होने पर मन में होनेवाला दुख।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക