അർത്ഥം : संकोच, भीड दूर होऊन मोकळेपणे वागू लागणे.
ഉദാഹരണം :
आपली मते इतरांना पटत आहेत हे पाहून तो खुलला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Talk freely and without inhibition.
open upഅർത്ഥം : पाऊस थांबून आकाश मोकळे होणे.
ഉദാഹരണം :
चार दिवसांनी आज पाऊस उघडला.
പര്യായപദങ്ങൾ : उघडणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बारिश थमने के बाद आकाश से बादल का छँटना।
चार दिनों के बाद आज आसमान खुला है।അർത്ഥം : शोभून दिसणे.
ഉദാഹരണം :
हे पागोटे त्या शालजोडीवर खुलते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सुंदर या अच्छा लगना।
यह पोशाक आप पर खिल रही है।