പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള खुबळ എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

खुबळ   नाम

൧. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

അർത്ഥം : आकाराने मध्यम हंसाएवढा, पाढऱ्या मानेचा काळा ढोक.

ഉദാഹരണം : कामऱ्या ढोकाची उंची सुमारे तीन फूट असते.

പര്യായപദങ്ങൾ : कांडेसूर, कामरा ढोक, कामऱ्या, कामऱ्या ढोक, कामऱ्या ढोकरू, काळा करढोक, काळा बगळा, काळा बुजा, काळा भुज्या, कृष्णवलाक, कोलदेव, कौरव, चनक, चिमणा ढोक, ढोक, बुजे, भुज्या


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक प्रकार का जांघिल जो काले रंग का होता है।

महाबक की उँचाई लगभग तीन फुट होती है।
मनिक-जोर, महाबक, लकलक, लक़लक़, लगलग

Type genus of the Ciconiidae: European storks.

ciconia, genus ciconia
൨. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

അർത്ഥം : कोंबडीएवढ्या आकाराचा, खांद्यावर ठळक पांढरा डाग, पाठ, पंख व मान काळी असलेला पक्षी.

ഉദാഹരണം : काळा कंकर सरोवर, नद्या इत्यादी ठिकाणी आढळतो.

പര്യായപദങ്ങൾ : काकाणघार, कामरी, कामऱ्या कंकर, काळा अवाक, काळा कंकर, काळा गंडेर, काळा बुज्या, काळा शराटी, काळी कुडावळ, कुडवळ, ढोकरू, भारवेळ, मोरकुंच, लहान कामऱ्या


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक प्रकार का बुज्जा जिसकी पीठ, पंख और गरदन काली होती है।

काला बुज्जा सरोवर, नदी, दलदली जगहों आदि पर पाया जाता है।
आटी, आडि, करंकुल, काला बुज़्ज़ा, काला बुज्जा, भूकाक, मुंडा, शरालि
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।