അർത്ഥം : कामाच्या सोयीसाठी केलेले भाग.
ഉദാഹരണം :
तो ह्या संस्थेच्या कोणत्या विभागात काम करतो?
പര്യായപദങ്ങൾ : विभाग
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A specialized division of a large organization.
You'll find it in the hardware department.അർത്ഥം : शासकिय विभाग किंवा सरकारी खाते.
ഉദാഹരണം :
ही कामगिरी आता गुप्तचर खात्याकडे सोपवली.
പര്യായപദങ്ങൾ : ब्युरो
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An administrative unit of government.
The Central Intelligence Agency.അർത്ഥം : उपभोक्त्याच्या पैशाची बँकेकडे असलेले जमाखर्चाची नोंद ज्यातून तो कधीही पैसे काढू शकतो किंवा जमा करू शकतो.
ഉദാഹരണം :
माझ्या खात्यात फक्त पाचशे रूपये आहेत..
പര്യായപദങ്ങൾ : अकाऊंट
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A formal contractual relationship established to provide for regular banking or brokerage or business services.
He asked to see the executive who handled his account.അർത്ഥം : मंत्रीच्या देखरेखीत असलेला विभाग.
ഉദാഹരണം :
नव्या मंत्र्याने खात्याचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी कर्मचार्यांना सहयोगाची विनंती केली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह विभाग जो किसी मंत्री की देख-रेख में हो।
नए मंत्री ने मंत्रालय के कार्य को सुचारू रूप से चलाने के लिए कर्मचारियों से सहयोग की अपील की।