അർത്ഥം : पदार्थाला आंबवण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
ढोकळा, जिलबी इत्यादी पदार्थ बनवण्यासाठी पिठाला खंबीर आणणे आवश्यक आहे
പര്യായപദങ്ങൾ : खंबीर
അർത്ഥം : बियर, मद्य इत्यादी करण्यासाठी वापरायचे द्रव्य.
ഉദാഹരണം :
किण्वापासून बी जीवनसत्त्व तयार केले जाते.
പര്യായപദങ്ങൾ : किण्व
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :