അർത്ഥം : क्रमातील स्थान दर्शवणारी संख्या.
ഉദാഹരണം :
तुझा क्रमांक कोणता आहे?
പര്യായപദങ്ങൾ : अनुक्रमांक
അർത്ഥം : क्रमाने लिहिलेल्या, ठेवलेल्या वस्तू इत्यादीची संख्या.
ഉദാഹരണം :
दोन क्रमांकाचा खोका उघडाच आहे.
പര്യായപദങ്ങൾ : नंबर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
क्रम से लिखी हुई या रखी या बनाई हुई वस्तुओं आदि के आगे क्रम से लिखी या मानी हुई संख्या।
क्रमांक एक पर लिखी हुई बात से मैं सहमत नहीं हूँ।