അർത്ഥം : जिथे पेय पदार्थ तसेच अल्पाहार मिळतो असे ठिकाण.
ഉദാഹരണം :
जवळच्या उपाहारगृहात खूप गर्दी असते.
പര്യായപദങ്ങൾ : उपाहारगृह
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादे लहानसे उपाहारगृह जिथे कॉफीसोबतच इतर पेये आणि अल्पोपाहार उपलब्ध असतो.
ഉദാഹരണം :
काल आम्ही कॉफी कुटीरात वाट बघत बसलो होतो.
പര്യായപദങ്ങൾ : कॅफे, कॉफी कुटीर