അർത്ഥം : इतरांविषयी कणव बाळगणारा.
ഉദാഹരണം :
देव दयाळू आहे
പര്യായപദങ്ങൾ : कारुणिक, कृपावंत, दयार्द्र, दयाळू, दयावान, दयाशील, दरावंत, सहृदयी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसमें दया हो। जो नृशंस न हो।
दयालु लोग दूसरों की सहायता के लिये सदैव तत्पर रहते हैं।Having or proceeding from an innately kind disposition.
A generous and kindhearted teacher.അർത്ഥം : खूप दयाळू असलेला.
ഉദാഹരണം :
शेट दयारामजी एक दयाशील व्यक्ती आहेत, त्यांनी गरीबांच्या सेवेत आपले सर्वकाही अर्पण केले.
പര്യായപദങ്ങൾ : दयामय, दयाळ, दयावंत, दयावान, दयाशील
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Having or proceeding from an innately kind disposition.
A generous and kindhearted teacher.