പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള कृपण എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

कृपण   नाम

൧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

അർത്ഥം : जवळ पैसा असूनही तो खर्च करण्याची ज्याची इच्छा नाही अशी व्यक्ती.

ഉദാഹരണം : त्या कंजूषाचा पैसा शेवटी कोणाच्याही कामी आला नाही.

പര്യായപദങ്ങൾ : कंजूष, कवडीचुंबक, चिक्कू


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कंजूसी करनेवाला व्यक्ति।

रमेश बहुत बड़ा कंजूस है।
कंजूसों का धन आखिर किस काम का !।
अनुदार, कंजूस, करमट्ठा, कृपण, क्षुद्र, खबीस, पणि, रंक, सूम, सोम

A selfish person who is unwilling to give or spend.

churl, niggard, scrooge, skinflint
൨. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

അർത്ഥം : अतिशय कंजूष व्यक्ती.

ഉദാഹരണം : तो चिकटा काय आज काहीही खर्च करणार नाही.

പര്യായപദങ്ങൾ : कद्रू, कवडीचुंबक, चिकट, चिक्कू, चुंबक, दामचुंबक, मख्खीचूस

कृपण   विशेषण

൧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : जवळ पैसा असूनही तो खर्च करण्याची ज्याची इच्छा नाही असा.

ഉദാഹരണം : आपल्या कंजूस स्वभावामुळे तो औषधपाण्यावरही खर्च करत नसे

പര്യായപദങ്ങൾ : अवेच, कंजूष, कंजूस, कद्रू, कवडीचुंबक, चिकट, चिक्कू


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जो धन का भोग या व्यय न करे और न ही किसी को दे।

इतना धनी होने के बावजूद भी वह कंजूस है।
अनुदार, अवदान्य, कंजूस, कदर्य, करमट्ठा, कुमुद, कृपण, क्षुद्र, चीमड़, तंगदस्त, तंगदिल, मत्सर, रंक, रेप, सूम, सोम

Unwilling to part with money.

closefisted, hardfisted, tightfisted
൨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : अतिशय कंजूष असलेला.

ഉദാഹരണം : धनीराम शेटजी चिकट माणूस आहे, तो एकही पैसा खर्च करायला तयार होत नाही.

പര്യായപദങ്ങൾ : कद्रू, कवडीचुंबक, चिकट, चिक्कू, चुंबक, दामचुंबक, मख्खीचूस


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जो बहुत ही कंजूस हो।

सेठ धनीराम मक्खीचूस है, एक पैसा भी खर्च करना नहीं चाहता।
कफनखसोट, कफ़नखसोट, नींबू-निचोड़, मक्खीचूस

(used of persons or behavior) characterized by or indicative of lack of generosity.

A mean person.
He left a miserly tip.
mean, mingy, miserly, tight
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।