അർത്ഥം : हलक्या कुळात उत्पन्न झालेला.
ഉദാഹരണം :
कुलहीन माणूसही कर्तृत्वाच्या बळावर मोठेपण मिळवू शकतो
പര്യായപദങ്ങൾ : अकुलज, कमअस्सल, कमजात, हीनकुलोत्पन्न, हीनकुळी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो छोटे,नीच या तुच्छ कुल या वंश का हो।
आज भी कुछ रूढ़िवादी ब्राह्मण अकुलीन व्यक्तियों के यहाँ पानी तक पीना पसंद नहीं करते।അർത്ഥം : ज्याच्या कुळात कोणी उरले नाही असा.
ഉദാഹരണം :
माता पित्याच्या मृत्यूनंतर राम कुलहीन झाला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :