അർത്ഥം : अत्यंत काळे पाणी असेलला बंगाल खाडीचा भाग.
ഉദാഹരണം :
कठोर शिक्षा झालेल्या लोकांना काळापाणी येथे पाठवत असे.
പര്യായപദങ്ങൾ : काळेपाणी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : हद्दपारीची शिक्षा ज्यात अपराध्यास अंदमान, निकोबार इत्यादी बेटांवर पाठविले जात होते.
ഉദാഹരണം :
इंग्रजांच्या शासनकाळात अपराध्यांना काळ्यापाण्याची शिक्षा दिली जात असे..
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :